आर.आय.पी (R.I.P) म्हणजे काय ? | RIP Meaning in Marathi

आज संपूर्ण भारतात विविध जाती-धर्माचे लोक राहतात, ज्यामुळे आपल्या आजूबाजूला आपण लोकांना विविध भाषा बोलताना ऐकत असतो, अशीच एक भाषा म्हणजे इंग्रजी, इंग्रजी भारतीय कुळातील भाषा नसून अमेरिका या देशाची राष्ट्रभाषा आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायिक भाषा आहे.

भारतात इंग्रजीचा अधिक वापर आणि इंग्रजीला दिले जाणारे अधिक महत्त्व आपल्याला दिसून येते, कारण इंग्रजी बोलणे म्हणजे भारतात  High Class समजले जाते.

इंग्रजीचा सर्वाधिक वापर सोशल मीडियावर आढळून येतो, ज्यामुळे नवनवीन इंग्रजी शब्द आपल्याला पाहायला मिळतात, असाच एक शब्द म्हणजे RIP.  RIP हा मुळात तीन शब्दांचा शॉर्टफॉर्म आहे, हा शब्द कोठे आणि का वापरतात याची माहिती तर सर्वांनाच आहे, परंतु RIP चे विस्तारित रूप काय आहे आणि त्या विस्तारित रूपा चा अर्थ काय याची माहिती बऱ्याच लोकांना नाही, म्हणून या लेखात RIP शब्द संबंधित विविध माहितीचा आढाव घेणार आहोत,


आर आय पी म्हणजे काय ? – RIP Meaning In Marathi

जेव्हा एखादा व्यक्ती हे जग सोडून जातो, तेव्हा आपण RIP या शब्दाचा वापर करतो, RIP मुळात एक शॉर्टफॉर्म आहे. ह्याचा चा अर्थ शांततेत विश्रांती घ्या असा होतो, म्हणजे जेव्हा व्यक्ती देह त्याग करतो, तेव्हा आता तुम्ही शांततेत विश्रांती घ्या येथील चिंता करू नका असे गेलेल्या व्यक्तीचे सांत्वन RIP ह्या शब्दांद्वारे केले जाते.


R.I.P Humanity म्हणजे काय ?

आजच्या या धावपळीत लोक वेळेचे गुलाम झाले आहेत, स्वतः शिवाय दुसऱ्याचा विचार करण्यासाठी कोणाकडे वेळच नाही, मानव घडीत दुष्कर्म दर्शविण्यासाठी RIP Humanity ह्या शब्दाचा वापर केला जातो.

RIP Humanity या शब्दाचा अर्थ मानवतेचा अंता असा होतो, दिवसेंदिवस वाढणारे गुन्हे स्त्रियांवर होणारे अत्याचार करोडोंचा भ्रष्टाचार हे सर्व मानवतेच्या अंताकडे जाणारे पावले आहेत, जी व्यक्त करण्यासाठी अगदी लहान शब्दात सांगण्यासाठी आपण आर.आय.पी Humanity या शब्दाचा वापर करतो.


RIP Full Form in Marathi

R : Rest
I : In
P : Peace


R.I.P शब्दाचा इतिहास

आर.आय.पी हा शब्द जरी दिसायला सूक्ष्म असला, तरी या शब्दाचा इतिहास हा बराच जुना आहे, तसेच यावरून हल्ली अनेक वाद देखील निर्माण होताना दिसत आहेत.

आर.आय.पी हा लॅटिन भाषेतील एक वाक्यप्रचार आहे, याचा अर्थ शांततेत विश्रांती घेणे किंवा विश्रांती घ्या असा होतो. क्रिश्चन धर्मांमध्ये या शब्दाचा वापर अनेकदा देवाच्या प्रथिने मध्ये आढळून येतो, ख्रिश्चन धर्माच्या अगदी उलट कॅथलीन आणि लिंकन अशा विविध धर्मांमध्ये या शब्दाचा वापर मृतांना तुम्ही “ह्या देहातून मुक्त झाला आहात आता तुम्ही शांततेत विश्रांती घ्या” हा उपदेश देण्यासाठी वापरला जातो.

जसे जसे कालखंड पुढे निघत गेला कालांतराने अठराव्या शतकाच्या नंतरच्या काळात अधिक तर वापर मृत लोकांची सांत्वन करण्यासाठी केला जाऊ लागला.

2017 च्या दरम्यान म्हणजेच आज पासून अगदी काही वर्षांपूर्वी याच आयर्लंड मधील एका संस्थेद्वारे या शब्दाचा मृत लोकांच्या स्मृतीस वापर करण्यात विरोध करण्यात आला, त्यांच्या मते हा शब्द ईश्वर प्रार्थने साठी वापरला जातो, हा शब्द मृतांच्या सांत्वनासाठी वापरला जाणे हे बायबल सिद्धांतांच्या अगदी विरुद्ध आहे, असे सांगत एका रेडिओ कार्यक्रमाद्वारे त्यांनी विरोध दर्शवला.


RIP चा उच्चार का आणि कोठे केला जातो ?

एखाद्या मृत व्यक्ती बद्दल सद्भावना सांगण्यासाठी आपण या शब्दाचा वापर करतो या शब्दाचा अधिकतर वापर हा आपल्याला सोशल मीडियावर दिसून येतो याचे मुख्य कारण म्हणजे अवघ्या तीन अक्षरात आपली भावना व्यक्त करणे. भारतात कदाचितच पण इतर देशांमध्ये लोकांच्या कब्र वर RIP लिहिलेले आढळून येते.


आपण काय शिकलो ?

  • आर.आय.पी चा फुल फॉर्म Rest In Peace असा आहे.
  • आर आय पी चा अर्थ विश्रांती घेणे असा होतो.
  • मृत व्यक्तीचे सांत्वन करताना या शब्दाचा वापर केला जातो.
  • आर.आय.पी humanity या शब्दाचा अर्थ मानवतेचा अंत असा आहे.

Leave a Comment