संगणक म्हणजे काय व संगणक कसे कार्य करतो ?

संगणक एकविसाव्या शतकातील दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. ह्याचा वापर विविध क्षेत्रात, विविध कामासाठी आणि विविध पद्धतीने वापरला जातो. जेव्हा संगणकाचा शोध लागला अगदी तेव्हापासून विकासाची परिभाषा आणि वेग ह्यात खूप बदल घडून आला आहे. ह्या लेखात आपण संगणका संबंधित विविध माहितीच आढावा घेणार आहोत, संगणक म्हणजे काय ? संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक यंत्र … Read more

शेअर बाजार संपूर्ण माहिती | Share Market Information in Marathi

तुमच्या अवती भवती तुम्ही अनेक लोकांना शेअर मार्केट बद्दल चर्चा करताना ऐकले असेल परंतु शेअर मार्केट बद्दल माहिती नसल्यामुळे तुम्हाला त्या लोकांच्या चर्चेत सामील होता येत नाही. भारतात शेअर बाजाराला सट्टा, जुगार आणि जोखीम असे म्हटले जाते, तर दुसरी कडे अनेक उद्योगपती ह्यामध्ये गुंतवणूक करून करोडो रुपये कमवतात. कारण प्रत्येक व्यक्तीचा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन … Read more

महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत आणि कोणते ?

महाराष्ट्र हा शब्द दोन शब्दांच्या मिश्रणातून तयार झाला असून त्यातील पहिला शब्द महान असा आहे आणि दुसरा शब्द राष्ट्र असा आहे. महान असे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र.  महाराष्ट्र हा भारताचा एक अवर्णनीय भाग आहे. महाराष्ट्र मधील मुंबई हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे, तसेच मुंबई ला भारताची आर्थिक राजधानी होण्याचा देखील मान मिळाला आहे.  महाराष्ट्र … Read more

मोबाईल चा शोध कोणी लावला ?

मोबाईल हा दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आज संपूर्ण जगात एकूण लोकसंख्या पैकी 3.5 Billion लोक मोबाईल चा वापर करत आहेत. जसं जसे तंत्रज्ञानात विकास होतोय मोबाईल वापरणे खूप सोपे होत आहे आणि मोबाईल चा आकार आणि वजन देखील कमी होत आहे. जेव्हा पहिला मोबाईल तयार झाला तेव्हा तो आकारात आणि वजनात जड … Read more