जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे ?

संपूर्ण जगात 180 पेक्षा अधिक देश आहेत, यातील काही विकसित देश आहेत, तर काही विकसनशील. या व्यतिरिक्तही प्रत्येक देशाचे काही ना काही वैशिष्ट्य आहे, मग ते वैशिष्ट्य नैसर्गिक असो, वा मानवनिर्मित. असेच एक वैशिष्ठ्य म्हणजे क्षेत्रफळ.

ह्या लेखात आपण अशा देशाची माहिती पाहणार आहोत, जो क्षेत्रफळाच्या दृष्टीकोनातून संपूर्ण जगात सर्वात मोठा आहे.

अनुक्रमणिका

जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे ?

रशिया हा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून जगातील सर्वात मोठा देश असून, रशियाचे एकूण क्षेत्रफळ 17,00,000 किलोमीटर वर्ग इतके आहे. इतर देशांच्या तुलनेत रशियाच्या सीमा अधिक विस्तारले आहेत. 1,49,00,000 लोकसंख्या असलेला रशिया हा देश सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या देशांच्या यादीत 9 व्या क्रमांकावर येतो.

या देशात एकूण 11 विविध Time Zone आहेत. रशियातील मॉस्को शहर हे न केवळ युरोप मधील सर्वात मोठे शहर आहे, तर सोबतच रशियाची राजधानी देखील आहे. रशियामध्ये slavic भाषेचा अधिक वापर केला जातो.


भूगोल

रशियाचा विस्तार इतका आहे की, रशिया देश हा आशिया आणि युरोप अशा दोन खंडांचा भाग आहे. थोडक्यात सांगायचे तर रशिया हा एक आंतरखंडीय देश आहे.

रशियाच्या सीमा ह्या मंगोलिया, पोलांड, युक्रेन, बेलारुस, लाटविया, नोर्वे, इंग्लंड, मंगोलिया, उत्तर कोरिया, कजाकिस्तान अशा काही देशांसोबत जोडल्या गेल्या आहेत. रशियाच्या दक्षिण भागात नऊ महत्त्वपूर्ण अशा पर्वतरांगा आहेत, या पर्वतरांगामध्ये काकेशस नावाच्या पर्वतांचा एक भाग आहे, ज्याला रशियात विशेष महत्त्व दिले जाते.

रशियाच्या पूर्वेकडील कामचटका नामक द्वीपकल्पात klyuchevskay sopk नामक ज्वालामुखी अस्तित्वात आहे, ही युरोप आणि आशिया खंडातील सर्वात सक्रिय अशी ज्वालामुखी मानली जाते, या ज्वालामुखीची एकूण उंची 4,750 मीटर म्हणजेच 15,584 फूट इतकी आहे.

रशियातील उरल पर्वतरांग ही खनिज संपत्तीने किंवा संसाधनांनी परिपूर्ण मानली जाते, तसेच ही पर्वतरांग आशिया खंड आणि युरोप खंड, या दरम्यान सीमेचे कार्य देखील करते.

रशियाची अधिक तर सिमा ही समुद्रासोबत सोबत जोडली गेली आहे. सखालिन, न्यू सायबेरियन बेट, फ्रान्स जोसेफ, नोवाया झेमल्या हे काही रशियातील प्रमुख बेट आहेत.

रशिया देशात एक लाखांपेक्षा अधिक नद्या अस्तित्वात आहेत. रशियातील बैलक हे संपूर्ण पृथ्वीवर सर्वात जुने, आकाराने मोठे, शुद्ध आणि खोल असे तलाव आहे. व्होल्गा ही युरोप खंडातील सर्वात लांब नदी आहे, तसेच रशियाची राष्ट्रीय नदी देखील आहे.


इतिहास

रशिया हा देश स्थापन होण्याआधी पासूनच रशियातील भूभागावर लोकांचा सहवास होता. रशिया देशाच्या स्थापनेची खरी सुरुवात ही 862 मध्ये झाली होती, कारण याच दरम्यान रूसचा रुरिक याने रशियातील पहिल्या आधुनिक राज्याची स्थापना केली होती.

या घटनेच्या काही वर्षांनंतर रूस द्वारे कीव नामक शहरावर विजय मिळवण्यात आला आणि तेथे किवन रूस चे राज्य स्थापित करण्यात आले.

दहाव्या आणि अकराव्या शतकापर्यंत कीवन रूस हे आजच्या युरोप खंडातील, तेव्हाचे सर्वात प्रभावी आणि शक्तिशाली असे साम्राज्य बनले होते.

तेराव्या शतकात च्या दरम्यान मंगो लोने जीवन रोज राज्यावर हल्ला करून तेथे स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केले आणि किंवा नुसते वर्चस्व संपुष्टात आणले

14 वे शतक येता येता मॉस्को चे ग्रँड डची हे सत्तेत आले, जे नंतर रोमन साम्राज्याचे मुख्य बनले. ग्रँड डची यांनी 1547 दरम्यान रशियाचा पहिला झार घातला. रशियातील जनतेद्वारे ग्रँड डची ला तिसरा रोम नावाने संबोधले गेले.

सोळाव्या शतकात मिखाईल ने रोमानेव्ह नामक राजवंशाची स्थापना केली, या वंशातील लोकांनी अनेक वर्षे रशियावर राज्य केले. 1689 ते 1725 च्या दरम्यान पीटर द ग्रेट ह्यांनी रूस साम्राज्याचा विस्तार केला, कालांतराने रूस संपूर्ण युरोप मधील एक मुख्य शक्ती केंद्र बनले होते.

19 व्या शतकात जेव्हा रशियन संस्कृती शिगेला पोहोचली होती, त्यावेळी येथील अनेक कलाकार आणि लेखक संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झाले होते.

पहिल्या विश्वयुद्ध दरम्यान रशियातील जनतेने झार राजवटीला विरोध केला व त्याविरुध्द लढा देखील दिला. व्लादिमीर लेनिन ह्यांनी झारच्या राजवटीविरोधात बोल्शेविक या राजकीय पक्षाचे नेतृत्व केले.

इ.स 1918 मध्ये देशांतर्गत युद्ध सुरू झाले, इथे लिनची बाजू विजयी झाली. ज्यामुळे 1922 मध्ये communist state the Soviet union ची स्थापना झाली.

1924 मध्ये लेनिनचा काही कारणास्तव मृत्यू झाला, लेनिनची जागा भरून काढण्यासाठी, जोसेफ स्टालिन द्वारे सत्ता हस्तगत करण्यात आली. स्टालिनच्या नेतृत्वाखाली जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले, अनेक लोकांचा तर मृत्यू देखील झाला.

दुसऱ्या विश्व युद्धाच्या सुरुवातीला रशियाने जर्मनी समोर युतीचा प्रस्ताव मांडला, व जर्मनीव्दारे तो प्रस्ताव मंजूर देखील करण्यात आला, परंतु युतीचा प्रस्ताव मंजूर असतानाही, जर्मनीद्वारे 1941 दरम्यान रशियावर आक्रमण करण्यात आले, या युद्धात लाखो लोकांनी त्यांचे प्राण गमावले.

1949 दरम्यान सोवियेत द्वारे न्यूक्लिअर हत्यारे तयार करण्यात आले, कालांतराने रशिया आणि अमेरिकेत शीत युद्धाला प्रारंभ झाला, या दरम्यान रशिया आणि अमेरिकेत शस्त्रास्त्रे तयार करण्याच्या शर्यती देखील सुरू झाल्या, ज्यामुळे Soviet union च्या अर्थव्यवस्थेत अस्थिरता जाणवू लागली, ह्यामुळे 1991 मध्ये communist state the Soviet union चे अस्तित्व संपुष्टात आले, यादरम्यान Soviet सदस्य राष्ट्रांनी स्वतःला पूर्णतः स्वातंत्र घोषित केले आणि ह्यातील उर्वरित भाग हा रशिया देश बनला आणि अशाप्रकारे रशिया देशाची स्थापना झाली.

Leave a Comment