जगात किती देश आहेत आणि कोणते ?

जगात किती देश आहेत ? 

संपूर्ण जगात एकूण केवळ २९% जमीन असून, ह्या जमिनीचे क्षेत्रफळ १४८,९४०,००० कि.मी वर्ग इतके आहे. जमिनीच्या ह्या २९% भूभागात एकूण १९५ देश वसलेले आहेत, ज्यांची नावे आणि क्षेत्रफळ आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत,  
 
क्रमांक देशांची नावे क्षेत्रफळ (Km2)
 भारत ३२,८७,२६४
रशिया १,७०,९८,२४३
चीन ९५,९८,०९४
ब्राझील ८५,१४,८७७
कॅनडा ९९,८४,६७०
सेनेगल १९५,७२२
ऑस्ट्रेलिया ७६,९२,०२४
इंडोनेशिया १९,०४,५६९
कझाकिस्तान २७,२४,९००
१० अर्जेंटिना २७,८०,४००
११ मेक्सिको १९,६४,३७५
१२ ग्रीनलँड २१,६६,०८६
१३ सुदान २५,०५,८१३
१४ सौदी अरेबिया २०,००,०००
१५ कॉगोचे २३,४४,८५८
१६ अल्जीरिया २३,८१,७४१
१७ लिबिया १७,५९,५४०
१८ पाकिस्तान ७,९६,०९५
१९ नायजर १२,६७,०००
२० पेरू १२,८५,२१६
२१ चाड १२,८४,०००
२२ इजिप्त १०,०२,०००
२३ कोलंबिया ११,३८,९१४
२४ मोझांबिक ८,०१,५९०
२५ अंगोला १२,४६,७००
२६ दक्षिण आफ्रिका १२,२१,०३७
२७ मॉरिटानिया १०,२५,५२०
२८ टांझानिया ९,४५,०८७
२९ बोलिव्हिया १०,९८,५८१
३० इथियोपिया ११,०४,३००
३१ माली १२,४०,१९२
३२ व्हेनेझुएला ९,१२,०५०
३३ नामिबिया ८,२४,२९२
३४ इराण १६,४८,१९५
३५ मंगोलिया १५,६४,१००
३६ नायजेरिया ९,२३,७६८
३७ तुर्कस्तान ७,८३,५६२
३८ चिली ७,५६,१०२
३९ फ्रान्स ६,३२,७६०
४० केनिया ५,८०,३६७
४१ युक्रेन ६,०३,५००
४२ सोमालिया ६,३७,६५७
४३ यमन ५,२७,९६८
४४ स्पेन ५,०५,९१२
४५ उझबेकिस्तान ४,४७,४००
४६ मध्य आफ्रिका ६,२२,९८४
४७ कॅमेरून ४, ७५,४४२
४८ स्वीडन ४,५०,२१५
४९ म्यानमार ६,७६,१०२
५० थायलंड ५,१३,१२०
५१ मादागास्कर ५,८७,०४१
५२ झाम्बिया ७,५२,६१८
५३ कॅमेरून ४,७५,४४२
५४ पापुया न्यू गिनी ४,६२,८४०
५५  जिबुती २३,२००
५६ बोत्स्वाना ५,८२,०००
५७ मोरोक्को ४,४६,५५०
५८ पश्चिम सहारा २,६६,०००
५९ जपान ३,७७,९१५
६० पेराग्वे ४,०६,७५२
६१ जर्मनी ३,५७,०२२
६२ पोलंड ३,२१,६८५
६३ व्हिएतनाम ३,३१,८६९
६४ मोनॅको २.२
६५ बर्किना फासो २,७४,२२२
६६ कोट द आईव्होर ३,२२,४६३
६७ गिनी २,४५,८५७
६८ फिनलंड ३,३८,१४५
६९ न्यूझीलंड २,७०,४६७
७० झिम्बाब्वे ३,९०,९५९
७१ मलेशिया ३,२९,८४७
७२ नार्वे ३,२३,८०२
७३ गॅबन २,६७,६६८
७४ फिलिपाइन्स ३,००,०००
७५ कॉगोचे ३,४२,०००
७६ ओमान ३,०९,५००
७७ इक्वेडोर २,८३,५६१
७८ गिनी २,४५,८५७
७९ रोमेनिया २३८,३९१
८० युनाइटेड किंग्डम २,४२,७००
८१ नेपाळ १४७,१८१
८२ उरुग्वे १७६,२१५
८३ युगांडा २,४१,०३८
८४ बेलारूस २०८,०००
८५ अमेरिका ९६,२९,०९१
८६ सुरीनाम १६३,८२०
८७ कंबोडिया १८१,०३५
८८ होंडुराम ११२,४९२
८९ बांगलादेश १४३,९९८
९० सीरिया १८५,१८०
९१ ट्युनिसिया १६३,६१०
९२ घाना २३८,५३३
९३ लाओस २३६,८००
९४ रोमेनिया २३८,३९१
९५ ताजिकिस्तान १४३,१००
९६ सर्बिया ८८,३६१
९७ बेनिन ११२,६२२
९८ इरिट्रिया ११७,६००
९९ दक्षिण कोरिया ९९,६७८
१०० किर्गिस्तान १९९,९५१
१०१ ग्रीस १३१,९५७
१०२ ग्वाटेमाला १०८,८८९
१०३ निकाराग्वा १२०,३४०
१०४ उत्तर कोरिया १२०,५३८
१०५ लायबेरिया १११,३६९
१०६ जॉर्डन ८९,३४२
१०७ आइसलँड १०३,०००
१०८ पोर्तुगाल ९२,०९०
१०९ मलावी ११८,४८४
११० बल्गेरिया ११०,८७९
१११ हंगेरी ९३,०२८
११२ क्युबा १०९,८८६
११३ अजरबैजान ८६,६००
११४ जॉर्जिया ६९,७००
११५ चेक ७८,८६७
११६ श्रीलंका ६५,६१०
११७ टोगो ५६,७८५
११८ लात्व्हिया ६४,५८९
११९ आयलंड ७०,२७३
१२० संयुक्त अरब ८३,६००
१२१ कोस्टारिका ५१,१००
१२२ स्लोव्हाकिया ४९,०३५
१२३ लिथुएनिया ६५,३००
१२४ स्वालबार्ड ६४,४२२
१२५ सिएरा लिओन ७१,७४०
१२६ बोस्निया, हर्जेगोव्हिना ५१,१९७
१२७ ऑस्ट्रिया ८३,८७१
१२८ पनामा ७५,५१७
१२९ क्रोएशिया ५६,५९४
१३० डोमिनिकन ४८,३१०
१३१ बुरुंडी २७,८३४
१३२ एस्टोनिया ४५,२२८
१३३ तैवान ३६,१८८
१३४ भूतान ३८, ३९४
१३५ डेन्मार्क ४३,०९४
१३६ लेसोथो ३०,३५५
१३७ मोल्दोव्हा ३३,८५१
१३८ सॉलोमन द्वीपसमूह २८,८९६
१३९ स्विझर्लंड ४१,२८४
१४० गिनी-बिसाऊ ३६,१२५
१४१ आर्मेनिया २९,७४३
१४२ रवांडा २६,३३८
१४३ नेदरलँड ४१,५४३
१४४ आल्बेनिया २८,७४८
१४५ अफगाणिस्तान ६,५२,०९०
१४६ हैती २७,७५०
१४७ बेल्जीयम ३०,५२८
१४८ मेसिडोनिया २५,७१३
१४९ इक्वेटोरीअल गिनी २८,०५१
१५० बेलीझ २२,९६६
१५१ गांबिया ११,५८५
१५२ न्यू कॅलिडोनिया १८,५७५
१५३ व्हानुआतू १२,१८९
१५४ सायप्रस ९,२५१
१५५ कतार ११,५८५
१५६ जमैका १०,९११
१५७ ब्रुनेई ५,७६५
१५८ पोर्तो रिको ८,८७०
१५९ स्वाझीलँड १७,३६४
१६० फिजी १८,२७४
१६१ लेबेनॉन १०,४००
१६२ पूर्व तिमोर १४,८७४
१६३ पॅलेस्टाईन ६,०२०
१६४ बह्मास १३,९४३
१६५ एल सल्वडोर २१,०४१
१६६ इस्राईल २२,०७२
१६७ कुवेत १७,८१८
१६८ फॉकलंड द्वीपसमूह १२,१७३
१६९ मॉंटेनिग्रो १३,८१२
१७० स्लोवेनिया २०,२७३
१७१ त्रिनिदाद ५,१३०
१७२ सिंगापूर ६९९
१७३ कोमोरोस २,२३५
१७४ केप व्हॅर्दो ४,०३३
१७५ मॉरिशस २०४०
१७६ टोंगा ७४७
१७७ लॅक्झेनबर्ग २,५८६
१७८ बहरेन ७४१
१८९ साओ टॉमी आणि प्रिंसीप ९६४
१८० आन्दोर ४६८
१८१ सेशल्स ४५५
१८२ किरिबाटी ७२६
१८३ पलाऊ ४५९
१८४ गुआम ५४९
१८५ सेंट लुसिया ५३९
१८६ ग्रेनेड ३४४
१८७ बार्बाडोस ४३०
१८८ मालदीप २९८
१८९ सेंट हेलेना १२२
१९० जर्सी ११६
१९१ मोटसेरात १०२
१९२ तुवालू २६
१९३ नोरू २१
१९४ जिब्राल्टर
१९५  इटली ३,०१,३१८


जगातील सर्वात लहान देश कोणता?

संपूर्ण जगात एकूण १९५ इतके देश असून, अनेक देश क्षेत्रफळाने खूप मोठे, तर अनेक देश खूपच लहान आहेत. जगातील सर्वात लहान देश म्हणून Vatican City ह्या देशाची नोंद करण्यात आली असून, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल कि, ह्या देशाचे एकूण क्षेत्रफळ हे केवळ ४४ हेक्टर, म्हणजेच ११० एकर इतकी आहे. जर ह्या देशाचे किलोमीटर नुसार मोजमाप केल्यास ०.४४ कि.मी वर्ग इतके आहे. तसेच ह्या देशाची लोकसंख्या हि ८५० इतकी गणली गेली आहे. Vatican City हे रोम मध्ये स्तिथ असून तेथील इमारतींच्या कलाकृती मुळे ते पर्यटकांचे  आकर्षण केंद्र बनले आहे.  


जगातील सर्वात मोठा देश कोणता?

क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून रशिया हा जगातील सर्वात मोठा देश असून पृथ्वी वरील एकूण पृष्ठभागापैकी ११% पृष्ठभाग म्हणजेच १,७०,९८,२४२ कि.मी. वर्ग इतका भाग एकट्या रशिया ह्या देशाने  व्यापला आहे. ह्या देशाची लोकसंख्या १४२.९ दशलक्ष इतकी गणली गेली असून, कमी लोकसंख्या आणि जास्त भू-क्षेत्रफळ हे ह्या देशाच्या विकासाचे कारण आहे. 

आपण काय शिकलो ?

  • संपूर्ण पृथ्वीवरील जमिनीचे क्षेत्रफळ १४,८९,४०,०० इतकी आहे.
  • संपूर्ण पृथ्वीवर १९५ देश आहेत.
  • Vatican City हा जगातील सर्वात लहान देश आहे.
  • रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे.
  • रशियाने संपूर्ण जगातील भूभागांपैकी एकूण ११% इतका भूभाग व्यापला आहे.
  • जगातील सर्वात लहान देशाचे क्षेत्रफळ हे केवळ ०.४४ किमी वर्ग ( ११० एकर ) इतकी आहे.

Leave a Comment