माझा आवडता छंद मराठी निबंध | Maza Avadta Chand

आज केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात आपल्याला क्रिकेटचे चाहते पाहायला मिळतील. क्रिकेट मुळात एक मैदानी खेळ असून हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील खेळला जातो. माझा आवडता छंद देखील क्रिकेट खेळणे हाच आहे. अगदी जीव की प्राण असे प्रेम माझे क्रिकेटवर आहे, हे क्रिकेट बद्दलचे आकर्षण माझ्या मनात आधीपासून नव्हते, परंतु जेव्हा मी सचिन तेंडुलकरला … Read more

शिक्षणाचे महत्त्व वर निबंध

शिक्षणाचे महत्त्व वर निबंध

शिक्षण म्हणजे आयुष्याला किंवा जीवनाला योग्य दिशा देण्याचे साधन होय. जीवन यशस्वी आणि समाधानी बनवायचे असेल, तर त्यासाठी शिक्षणाचा मार्ग हा सर्वोत्तम मार्ग आहे. शिक्षण घेताना नवनवीन माहिती, कला आपल्या अंगीकृत येत असता. शिक्षण आपल्या जीवनातील एक  मूलभूत घटक आहे. शिक्षण आपले संपूर्ण जीवन अथवा आयुष्य सावरण्यासाठी पुरेसे असते. ज्ञान हे नेहमी ज्ञानी व अज्ञानी … Read more

माझा आवडता सण | Maza Avadta San Essay in Marathi

भारत हा एक असा देश आहे, जेथे विविध जातीचे आणि धर्माचे लोक एकत्रित गुण्यागोंविंदाने राहतात, जसे कि हिंदू  मुस्लिम, सिख, इसाई आणि अधिक. हजारो वर्षांपूर्वी पासून हे लोक इथे राहत आहेत. इथे प्रत्येक धर्माची वेगळी संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीची वेगळीच परिभाषा आहे, त्यांचे विविध सण आणि प्रत्येक सणाचे एक वेगळेच वैशिष्टय आणि महत्व आहे. … Read more

तंत्रज्ञानाची किमया मराठी निबंध | tantradnyanachi kimaya marathi nibandh

आजचे २१ वे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक म्हणून ओळखले जाते, याचे मुख्य कारण म्हणजे मानवी दैनंदिन जीवनात तंत्रज्ञानाचा हस्तक्षेप. आज आपण अगदी लहानात लहान कामासाठी तंत्रज्ञान वापरतो, त्यामुळे आपल्याला बरेच चे फायदे होत असतात. गेल्या १०० वर्षांमध्ये जितका मानवी विकास झाला नाही, तितका विकास केवळ मागील १० वर्षांमध्ये झाला, ह्या दहा वर्षांमध्ये तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनाची संपूर्ण कायापालट … Read more

झाडे लावा झाडे जगवा निबंध | jhade Lava jhade jagva

झाडे म्हणजे निसर्गाचा एक अविभाज्य भाग. निसर्गा शिवाय झाडे नाही आणि झाडां शिवाय निसर्ग नाही, हे तर आपण सर्वजण जाणतोच, पण हे जाणून देखील दुर्लक्ष करत असल्यामुळे, आज झाडांचे अस्तित्व संपुष्टात येत आहे, ह्याचे एकमेव आणि खरे कारण म्हणजे आपण मानवजात, आपण कितीही नाकारले तरी हे सत्य आहे जे कधीच बदलणार नाही. आजपासून आपण फार नव्हे, तर अगदी … Read more

माझी आई निबंध | Majhi Aai Nibandh

आई ह्या केवळ दोन अक्षरांचा शब्दांमध्ये जणू संपूर्ण विश्व दडलेले आहे. जे वाचायला सोप्पे पण खूप काही सांगून जाते. आई ह्या शब्दाचे विस्तारित रूप माझ्यामते आयुष्य देणारे ईश्वर असा असावा. प्रत्येकाकडे एक अमूल्य आणि अतुल्य गोष्ट असते, परंतु ज्याचा कोणालाच अंदाज नसतो ते म्हणजे आई. ह्याची कदर केवळ त्यालाच आहे ज्याच्याकडे आई नाही. माझ्या आईचे … Read more

संगणक मराठी निबंध | Essay on Computer in Marathi

संगणक हे प्रत्येक व्यक्तीच्या परिचयाचे आहे आणि जवळचे देखील, कारण आज संगणक म्हणजे प्रकत्येकच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहे. प्रत्येक क्षेत्र संगणकाने व्यापून टाकले आहे. आज असे कोणतेही क्षेत्र अस्तित्वात नाही, ज्यात संगणकाचा  वापर केला जात नाही.  संगणकामुळे ऑपरेटिंग सिस्टम असते ह्यावरून अनेकदा संगणकाचे कार्य काय असू शकते ह्याचा आपल्याला अंदाज येतो. ऑपरेटिंग सिस्टम … Read more