About Us

नमस्कार,

Marathiword.com वर आपले स्वागत आहे. मराठी वर्ड हे एक असे माध्यम आहे, जे माहिती ही मराठी भाषेतून आणि अगदी सोप्या शब्दात आपल्या वापरकर्त्यां पर्यंत पोहोचवते.

About us

अनेक दिवसांपूर्वी मी आणि माझे मित्र शाळेच्या अभ्यास बद्दल इंटरनेट च्या माध्यमातून माहिती शोधत होतो कारण दुसऱ्याच दिवशी आमची परीक्षा होती व त्याच सोबत आमचे प्रोजेक्ट सबमिशन देखील होते परंतु इंटरनेट वर कित्येक तास घालवून देखील आम्हाला माहिती उपलब्ध झाली नाही आणि त्या अभावी आमचे काम अपूर्ण राहिले.

ह्याच गोष्टीचा खूप दिवस विचार करता ज्या प्रमाणे आपल्याला माहिती मिळाली नाही त्या प्रमाणे अनेक लोक असतील ज्यांना ह्या त्रासाला सामोरे जावे लागत असेल ह्याचा विचार आला ह्या संदर्भात आम्ही अनेक लोकांची चौकशी देखील केली त्यातून आम्हाला marathiwors.com हे माध्यम सुरू करण्याची कल्पना सुचली कारण जो त्रास अभावी माहिती मुळे आम्हाला झाला तो इतर कोणालाही होऊ नये.

Marathiwors ह्या माध्यम द्वारे आम्ही जमेल तितकी माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो तसेच हे काम करताना marathiword द्वारे लोकांपर्यंत पोहोचवली माहिती ही अचूक आणि समजण्याजोगी म्हणजेच सोप्या भाषेत असेल ज्याची देखील पूर्ण खबरदारी घेतली जाते.

इथे आम्ही technology, online make money तसेच अशा अनेक विषयांची माहिती आमच्या visiters पर्यंत पोहोचवतो.

नवनवीन माहितीचा आढावा घेण्यासाठी www.MarathiWord.com ला नक्की विसित करा.  

धन्यवाद